पंढरपूर ( प्रतिनिधी) पंढरपूर येथील पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक या बँकेच्या वतीने महाराष्ट्र सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या वय वर्ष 21 ते 65 वर्ष मधील भगिनींसाठी दरमहा पंधराशे रुपये भगिनीच्या खात्यामध्ये जमा होणार असून अशी खाते पंढरपूर येथील ती पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटर येथे आपले बँकेतील खाते उघडून या बँकेतील खात्यावर भगिनींसाठी शासनाने लाडकी बहीण योजना चे पैसे जमा होतील.
या लाडकी बहीण योजनेचा सर्व भगिनींनी लाभ घ्यावा असे आवाहन मर्चंट बँकेचे अध्यक्ष शितल तंबोली व उपाध्यक्ष वसंत शिखरे यांनी केले आहे. पंढरपूर शहरातील
अन्य बँकेच्या बरोबरीने दि. पंढरपूर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक या बँकेने महाराष्ट्र राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे याचा लाभ आता भगिनींनी घ्यावा


