स्वप्नभूमी केरवाडी या संस्थेतील निराधार विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सैनिक आकाश जामगे यांनी आयोजित केलेल्या मोफत सायकलचे वाटप मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, यांच्या हस्ते

0

 


वाढदिवस अमित साहेब ठाकरे यांचा ..

गंगाखेड ,पालम जिल्हा परभणी...निराधार विदयार्थ्यांना मोफत सायकल वाटप....

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त गंगाखेड पालम  जिल्हा परभणी येथील स्वप्नभूमी केरवाडी या संस्थेतील  निराधार विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सैनिक आकाश जामगे यांनी आयोजित केलेल्या मोफत सायकलचे वाटप मनसे नेते दिलीप बापू धोत्रे, प्रदेश सरचिटणीस संतोष भाऊ नागरगोजे जिल्हाध्यक्ष रुपेश सोनटक्के यांच्या हस्ते  करण्यात आले..



 यावेळी जिल्हा संघटक बालाजी मुंडे ,विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन टाक ,तालुका अध्यक्ष राहुल डोंगरे ,सोनू लाहोटी, उपजिल्हाध्यक्ष यादव महात्मे,मंदार कुलकर्णी,मयूर गंगाखेडकर, मंदार कुलकर्णी ,उदय कुलकर्णी, माधव भिसे, माऊली जाधव, बालाजी भुजबळ मंदाजी भुजबळ, धीरज पवार ,कमलाबाई रोकडे,सीताबाई सोनवणे, राधा दुरे, मंगलबाई शेटे, गंगाबाई अस्मार इत्यादी उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)