श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या ३० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ.

0

 



पंढरपूर – सोमवार दि।१७/१०/२०२२ रोजी पार पाडला. गळीत हंगामाचा शुभारंभ वासकर फडाचे फडप्रमुख ह.भ.प.गोपाळआण्णा तुकाराम वासकर महाराज, तसेच जेष्ठ सभासद शेतकरी श्री रमेश किसनलाल मर्दा साहेब , श्री मनोहर गंगाराम कलुबर्मे साहेब, श्री जगन्नाथ बिराप्पा कोकरे साहेब,श्री दादा धोंडीबा बंडगर साहेब, श्री भिमराव शंकर मोरे साहेब, श्री कृष्णदेव केराप्पा मासाळ साहेब यांच्या शुभहस्ते झाला.कारखान्याचे माजी चेअरमन मा.प्रा.श्री. शिवाजीराव काळुंगे सर हे अध्यक्षस्थानी होते

तसेच या कार्यक्रमासाठी,रतनचंद शहा बँकेचे चेअरमन श्री राहूल शहासाहेब , बळीराजा पतसंस्थेचे चेअरमन श्री दामोदर देशमुख साहेब, जिजामाता पतसंस्थेचे मार्गदर्शक श्री रामकृष्ण नागणे साहेब,कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन श्री रामचंद्र वाकडे साहेब, माजी संचालक श्री यादाप्पा माळी सावकार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. गळीत हंगाम शुभारंभाचे निमित्ताने सकाळी १०।३० वाजता कारखान्याचे संचालक श्री गोपाळ दगडू भगरे साहेब व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.रिना गोपाळ भगरे या उभयतांचे शुभहस्ते श्री सत्यनारायण महापुजेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी चेअरमन शिवानंद पाटील,व्हॉईस चेअरमन तानाजीभाऊ खरात, सर्व संचालक मंडळ ,शेतकरी,सभासद बांधव, कर्मचारी वृंद उपस्थिस्त होते

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)