पंढरपूर शहर पोलिस स्टेशनचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक मा. अरुण पवार साहेब यांची बदली

0
  
पंढरपूर शहर पोलिस स्टेशनचे शांत , संयमी आणि कायद्याला धरून काम करीत असलेले कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक मा. अरुण पवार साहेब यांची बदली झाली आहे. यामुळे शहर पोलीस स्टेशनच्या वतीने त्यांचा निरोप समारंभ पार पडला. यावेळी नव्याने रुजू झालेले, पो .नि अरूण फुगेसो, डी वाय एस पी विक्रम कदम आणि इतर पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)