सोलापूर (प्रतिनिधी ) फौजदार चावडी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांचा वाढदिवसानिमित्त पत्रकार सुरक्षा समिती वतीने शहर कार्याध्यक्ष आन्सर तांबोळी (बी एस ) यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार जिल्हा अध्यक्ष वैजिनाथ बिराजदार जिल्हा उपाध्यक्ष सादिक शेख जिल्हा सचिव रिजवान शेख जिल्हा प्रसिद्धी प्रमुख नागनाथ गणपा सोलापूर शहर अध्यक्ष राम हुंडारे शहर प्रसिद्धीप्रमुख अक्षय बबलाद धर्मेंद्र बारसे अ सत्तार डोंगरी भागप्पा प्रसन्न प्रसाद जगताप उपस्थित होते
पत्रकार सुरक्षा समिती वतीने पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील यांचा सत्कार
जून १५, २०२२
0


