धर्मवीर संभाजी महाराज यांच्या बलिदान मास निमित्त घेण्यात आलेल्या भव्य राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व व काव्यवाचन स्पर्धेचा निकाल जाहीर

1

पंढरपूूर--धर्मवीर संभाजी  महाराज जयंती निमित्ताने वक्तृत्व काव्यवाचन स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला सदर स्पर्धाही मराठी वक्ता मराठी वक्ता यूट्यूब चैनल वर ऑनलाइन घेण्यात आली होती स्पर्धेत महाराष्ट्रभरातून ४८ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता स्पर्धेचे आयोजन वैभव खांगळ नाशिक मुकुंद चौधरी वाशिम कृष्णा घाडगे धाराशिव तसेच परीक्षण जयद्रथ आखाडे सर पुणे यांनी केले स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे प्रथम क्रमांक करिश्मा घाडगे-डोंगरे पंढरपूर द्वितीय क्रमांक समीर मुसळे तसेच तृतीय क्रमांक श्रीतेज कानडे उत्तेजनार्थ स्वप्नाली कार्लेकर व दूर्वा कुबल यांनी पटकावला विजेता स्पर्धकांची मनःपूर्वक अभिनंदन


      सदर सदर मराठी बघता यूट्यूब चैनल सुरू होऊन आठ महिने झाले आहेत आत्तापर्यंत सहा राज्यस्तरीय वक्तृत्व काव्यवाचन स्पर्धा घेण्यात आलेले आहेत महाराष्ट्रातील कलाकारांच्या कलागुणांना वाव देणारा महत्वपूर्ण चैनल म्हणून याची ओळख निर्माण झालेली आहे हा उपक्रम चालवला जातो आणि संपूर्ण महाराष्ट्रातून या जाण्यासाठी स्पर्धेमध्ये भाग घेणारे मराठी वक्ता अतुर असतो
  याया स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय तृतीय व उत्तेजनार्थ अशी पाच बक्षिसे दिली जातात यामध्ये ट्रॉफी प्रमाणपत्र शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान केला जातो


टिप्पणी पोस्ट करा

1टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा