महिलाच्या कर्तुत्वासाठी मातृसेवा फाऊंडेशन ठाणे, स्माईल टिम यवतमाळ, शिक्षक धेय्य महाराष्ट्र ंयांच्या सयुक्त विद्यमाने राज्य स्तरीय स्पर्धा अयोजित करण्यात आल्या त्यामध्ये च्या महिलांनी आपल्या महिला मंडळाच्या मध्यमातून अ्रनेक सामाजीक,राजकीय व वंचितासाठी केलेल्या कार्याचा आढावा घेऊन राज्यस्तरीय स्पर्धा अयोजित केल्या होत्या त्या स्पर्धेत पंढरपूर च्या पार्वती प्रतिभा महिला प्रतिष्ठान च्या संस्थापिक सौ.संध्या दत्तात्रय बडवे यांना कर्तुत्ववान महिला पुरस्कार मिळाला. सदर संस्थेच्या आदेशा प्रमाणे सदरचा पुरस्कार मान्यवराच्या हास्ते घेण्यात यावे असे सुचित केल्या प्रमाणे सदर चा पुरस्कार वितरण समारंभ सोलापूर येथील मा.केद्रींय ग्रहमंत्री सुशिल कुमार शिंदे साहेब यांच्या निवासस्थानात त्याच्याच शुभहस्ते देण्यात आला. सदर प्रसंगी राष्ट्रवादी क्रॉग्रेस चे सामाजीक न्याय जिल्हा उपप्रमुख संतोष जी ताठे तसेच दत्तात्रय बडवे जिल्हा क्रॉग्रेस ब्राम्हण सेल अध्यक्ष मा.श्री.दत्ता बडवे मा.श्री.चेतन नरूटे हे हजर होते. लोकप्रिय आमदार प्रणिती ताई शिंदे यांनी सौ.सिध्या ताईचे कौतुक केले


