सौ . सुभगा संजय परिचारक यांचे निधन

0



पंढरपूर तालुक्यातील खर्डी , बोहाळी येथे त्यांनी शिक्षिका , मुख्याध्यापिका म्हणून काम  पाहिलेल्या पंढरपूर येथील सौ . सुभगा  संजय  परिचारक यांचे  अल्पशा  आजाराने निधन झाले.

मृत्युसमयी  त्या ६३ वर्षाच्या होत्या.  पंढरपूर तालुक्यातील खर्डी , बोहाळी येथे त्यांनी शिक्षिका , मुख्याध्यापिका म्हणून काम पाहिले. पंढरपूरच्या पंचक्रोशीत लळा लावणाऱ्या  पिटके बाई अशी त्यांची ओळख होती. त्यांच्या मागे पती,  मुलगा, मुलगी, जावई , नातं , सासरे असा परिवार आहे .  परिचारक (पिटके) बाईंच्या अकाली जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे . 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)