आज कोरोना रुग्ण संख्या 31 ने वाढून 308 झाली आहे.

0
सोलापूर : आज  सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयातून दिलेल्या माहितीनुसार एकाच दिवशी 31 बाधित रुग्णांची नोंद घेण्यात आली आहे त्यामध्ये पंधरा पुरुष तर 16 महिलांचा समावेश होतो.
आज एकूण 129 वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले त्यापैकी निगेटिव्ह अहवाल 98 आहेत तर पॉझिटिव अहवाल हे 31 आहेत.
कोरोना बाधितांची संख्या आज 31  ने वाढून  308 झाली आहे.अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी  दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)