संपुर्ण जगात व देशभरात करोना व्हायरस या रोगाने थैमान घातले असुन नागरीकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
मा.श्री .अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटर हँडल वर ट्विट करत आणि एक करोना व्हायरस बद्दल एक नवीन गोष्ट अपडेट केली.
ती म्हणजे कोरोना व्हायरसमधून बरा झालेली रुग्ण हा बरा जरी झाला असेल तरी त्याच्या विष्ठे मध्ये कोरोना व्हायरस हा काही आठवडे जिवंत राहतो. या गोष्टी चा विचार करून स्वच्छ भारत मिशन एक जनआंदोलन बनवू.
काय म्हणाले बिग बी एकदा एकूण पहा...