मुंबई सह भारताला नवं आव्हान... आखाती देशांतून २५ हजार भारतीय परत येणार.

0
       महाराष्ट्रासमोर उभ्या असलेल्या करोनाच्या संकटाला थोपवण्यासाठी राज्य सरकार शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारकडून अनेक तातडीच्या आणि दीर्घकालीन उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. विशेषत: मुंबई, पुण्यासह इतर महानगरातील गर्दी कमी करण्याचे काम सध्या सरकारकडून सुरू आहे. सध्या महाराष्ट्रात ४९ जण करोनाबाधित असून, त्यांच्यावर राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. 
       आशा परिस्तिथी 25 हजार भारतीय मायदेशी परत येणार
अस करण योग्य आहे का खाली कंमेंट बॉक्स मध्ये टका जेणे करून आपले विचार मांडणी साठी आम्ही आणि काही आर्टिकल्स लिहुन आपलं मत सरकार पर्यन्त पोहचवू शकू.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)