पंढरपूर : करोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेऊन.दोन दिवसापुर्वी आमदार मा.प्रशांतजी परिचारक साहेब यांनी पंढरपुर नगरपरिषदेत नगरसेवकांची व आरोग्य विभागगाची तातडीची बैठक बोलवली.यावेळी नगराध्यक्षा साधनाताई भोसले,मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर साहेब व सर्व नगरसेवक उपस्थित होते.सदर बैठकित जनजागृती व नागरीकांच्या आरोग्यासंधी सर्वोतोपरी उपाय योजना राबवण्याचे आदेश दिले.त्या अनुषंगाने आज संत रोहिदास चौक - विप्रदत्त घाट - खाक चौक - गोपाळपूर रोड - मुर्शदबाबा दर्गा - कालिका देवी चौक परीसरात आज न.पा.कर्मचाऱ्यांनी जंतू नाशक औषध फवारणी करण्यात केली.
पंढरपूर न.पा.कर्मचाऱ्यांकडून जंतू नाशक औषध फवारणी
मार्च २५, २०२०
0

Tags